Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Ritesh Patil
Added on: 25-Mar-2010
Description: Name plate with funny innovation
English Translation: Name plate with funny innovation
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (28 votes cast)


 
On 30-Mar-2010 , Pranav Jatkar said,
बहुदा या साईटचे मालक या कामाला कंटाळले तरी आहेत अथवा त्यांनी त्यांचे हक्क दुसर्या कुणाकडे तरी सोपवले आहेत. हि काय पाटी आहे? स्वतःच काहीतरी लिहावे आणि प्रिंट काढुन इथे टांगावे.. चांगली आयडीया आहे राव...!
 
On 30-Mar-2010 , Sudhir said,
यात पुणेरी काय आहे? पाटिल साहेब स्वतःला पुणेरी म्हणावता आणि स्वतःचीच लाल करता?
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
माझ्या मते ही खालची पाटी वा-याने हलली असावी...
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
रितेश पाटील घरी नाहीत हे कळाल्यावर घर किती रिते रिते वाटत असेल नाही !
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
समजा फक्त रितेश पाटीलच घरी आहेत आणि योगिता ताई बाहेर गेल्या आहेत.. तर?

किंवा रितेश भाऊ एकटेच बाहेर गेलेत आणि योगिता ताईंचे घरकाम सुरु असेल ...तर?

या व अशा काही शक्यतांमध्ये ही पाटी व्यर्थ व कुचकामी ठरते.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पाटील साहेब असा स्वतःचा खासगी नंबर जग जाहीर करू नका हो!!!

आयसीआयसीआय,एस्.बी.आय. इ.इ. कार्डांची विक्री करणा-या ललना पण ही साईट पहातात हो! लगेचच फोन लावतील!! "पाटील सर नमस्ते!क्या आप हमारा कार्ड लेना चाहते है?"
 
On 30-Mar-2010 , Ritesh Patil said,
धन्यवाद मित्रहो,
माझ्या पाटिवर तुमची 'शेरे' बाजी खूप आवडली मला. काय राव, पुण्यात राहून तुम्ही आमचीच लाल करताय!
इतरांच्या दारावर टांगलेल्या पाटीचे फोटो काढून आपल्या नावाने अपलोड करण्यापेक्षा सोपे काम मी केले. पाटी पुण्यातीलच असल्यामूळे ती 'पुणेरी' आणि 'पाटील' आडनाव असल्यामूळे ती माझी 'पाटी'.
 
On 30-Mar-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पाटीवाले पाटील!!!
 
On 31-Mar-2010 , ankush said, Star Poster
छान लॉक-अनलॉक सिस्टम आहे बुवा....
 
On 31-Mar-2010 , Pranav Jatkar said,
पाटील साहेब, आपण जे काम सोपे केलेत ना त्यावरच आमचा राग आहे. नाही म्हणजे आम्ही ऊन्हातान्हात,मंडई,तुळशीबाग इ.ठिकाणी हिंडावे, लोकांना घाबरत-घाबरत पाट्यांचे फोटो काढुन इकडे पाठवावेत. त्यात या साईटच्या मालकांना आवडली तर त्यांनी ती लावावी. आणि आपण पोटातलं पाणीसुद्धा न हालता, आपल्याच प्रिंटरवर प्रिंट करुन ही पाटी इथे लावावीत म्हणजे काय? म्हणुन काय ती 'शेरेबाजी'..!
 
On 31-Mar-2010 , Ninad said,
श्री व सौ पाटील यांना एकत्रच बाहेर जावे लागणार म्हणजे. ही पाटी म्हणजे मूर्खपणा आहे एकदम.
 
On 06-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पाटलांना की-होल मधून बाहेर पाहताना एक भला मोठा दोरखंड लटकलेला नेहेमी दिसत असणार!
 
On 14-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पाटील साहेब घरी आहेत की नाहीत हे बहुतेक वाराच ठरवीत असणार असे दिसते! (खालील पाटी वा-याने देखिल उलटी पालटी होईल अशी आहे म्हणून म्हटलं)
 
On 22-Apr-2010 , Kesu said, Star Poster
एवढी detail मधे का पाटी लावली आहे, रितेश पाटील आहात की रितेश देशमुख?
 
On 23-Apr-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
पाटील देशमुख ही नावे निदान महारष्ट्राला तरी नवी नाहीत केसुजी!आर आर काय आणि इलास काय! सारे इकडून तिकडून सारखेच! हा आत तर तो बाहेर आणि तो आत तर हा बाहेर! सगळाच पवार चा..ऊप्स...पावर चा खेळ!!!
 
On 27-Apr-2010 , Mangesh Thakare said,
वाह ! प्रशांतभाऊ
 
On 04-May-2010 , ash said,
लअई भारि प्रशन्त्
 
On 05-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
माफ करा हं मंगेश भाऊ, २ नावे टाकायचीच राहिली माझी...

मंगेशकर आणि ठाकरे!

कोणी कलेतले राजकारणी...तर कोणी राजकारणातले कलाकार!
 
On 16-Jun-2010 , ankush said, Star Poster
पाटील कुटुंब वार्र्याच्या लहरीवर आत-बाहेर जाते वाटत.
आणि नाईलाजाने दोघांना एकाच वेळी बाहेर पडावे लागते.
 
On 11-Aug-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
रितेश पाटील! एकाच पाटीत रिते झालात की काय? अजून एखादी पाटी बनवून टाका ना साईट वर! लोकाना भावताहेत तुमच्या पाट्या!
 
On 27-Aug-2010 , kiran S. Ahire said,
रितेश पाटील घ्ररी आहेत...Unlock image
रितेश पाटील घ्ररी नाहीत...lock image
फारच मेहनत घेतली... पाटी Design करताना...
 
On 27-Aug-2010 , ashoo said,
hahahahahhaha comments are awesome ...totally speechless..........good toooo good:)
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required